Online माहिती

जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षा पूर्वी च असेल आणि ते update केलेलं नसेल तर  e ADHAR Card update last date

E आधार कार्ड फ्री ऑफ कॉस्ट अपडेट करण्याची शेवटची तारीख

Unique identification authority of India (UIDAI) यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याचे अंतिम मुदत ही

15 डिसेंबर २०२३ पर्यंत होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी ती मर्यादा साधारणता तीन महिन्यांपर्यंत वाढवलेले आहे 14 मार्च 2024 रोजी पर्यंत अपडेट करण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना त्यांचे स्वतःचे प्रूफ आयडेंटी प्रूफ ऍड्रेस डॉक्युमेंट्स हे पुन्हा व्हॅलिडेट करण्यासाठी किंवा डेमोग्राफिक डिटेल्स सर्व गोष्टी अपडेट करू शकतात

जर आधार कार्ड दहा वर्षांपूर्वीच असेल आणि अपडेट केलेले नसेल तर करण्याचे पुन्हा एकदा संधी देत आहे

Adhar card update करण्याची गरज का आणि केव्हा

तुम्ही काही महत्त्वाचे जे आपल्या डॉक्युमेंट्स आहेत जसे की पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे किंवा पासपोर्ट बँक स्टेटमेंट जर आपल्या घरच्या पत्यावर येत नसेल तुमचा आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. आधार कार्ड अपडेट करने हे बंधनकारक नसलं तरी देखील आपल्या स्वतःच्या आयडेंटिटी साठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. इंडियन सिटीझनमध्ये आधार कार्ड हेच एक युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी केलेलं आधार कार्ड हेच आपला आयडी आहे असं भारतात तरी मानल जात.

update करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1.रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारने जारी केलेले ओळखपत्र/ पत्ता असलेले प्रमाणपत्र आणि भारतीय पासपोर्ट हे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतात.

2.पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, माध्यमिक किंवा वरिष्ठ शाळा मार्कशीट/छायाचित्र असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, सरकारने जारी केलेले ओळखपत्र/प्रमाणपत्र – केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात.

3.वीज/पाणी/गॅस बिल (गेले 3 महिने), बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, भाडे/लीज/रजा आणि परवाना करार केवळ पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतात.

 

आधार मध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी या पायऱ्या आहेत:


पायरी 1: आधार स्वयं-सेवा अपडेट पोर्टलवर जा आणि ‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ पर्यायावर क्लिक करा.
पायरी 2: आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि OTP वापरून लॉग इन करा.
पायरी 3: वैध पत्त्याच्या पुराव्याच्या बाबतीत, ‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
पायरी 4: 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
पायरी 5: OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉग इन करा.
पायरी 6: ‘अॅड्रेस प्रूफद्वारे पत्ता अपडेट करा’ पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता प्रविष्ट करा. ‘अपडेट अॅड्रेस विस सिक्रेट कोड’ हा पर्यायही वापरता येईल.
पायरी 7: ‘पत्त्याचा पुरावा’ मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता प्रविष्ट करा.
पायरी 8: आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाचा कागदपत्र प्रकार निवडा.
पायरी 9: पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
पायरी 10: आधार अपडेट विनंती स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट विनंती क्रमांक (URN) उत्पन्न होईल

e aadhar card update last date extend the date upto march 14 2024

 

Leave a Comment

Exit mobile version