नमस्कार,
आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केट विषयी अनेक जणांनी ऐकलं असेल कि आज मार्केट मध्ये तेजी होती आज मार्केट मध्ये मंदी होती. आज मार्केट साईडवे होत. तर काही शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
अनेकजणांनां शेअर मार्केट म्हटलं तरी धडकी भरते . तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शेयर मार्केट म्हटलं तर एक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असाते. अर्थात आता हे प्रमाण कोविद १९ नंतर कमी झालं आहे.यामुळे सुरवातीला देखील एखादा माणूस इन्व्हेस्ट कस करू शकतो ते पाहूया.(How can beginner start investing)
कारण आज प्रेत्येकाला शेअर मार्केट विषयी जाणून घ्यायला आवडत. जरी त्यात गुंतवणूक करायची नसली तरी ते कस काम करते. हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सो आज आपण Basics of share Market or basics of share market पाहणार आहोत.
तुम्हाला देखील शेयर मार्केट विषयी जाणून घ्यायच असेल किंवा तुम्हाला तुमच्या माहीती मध्ये भर घालायची असेल.
तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहेत.
आता नक्की शेयर मार्केट काय एका eg ने पाहू . तुम्ही भाजी मार्केट तर पाहिलच असेल भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेता भाजी विकत असतो व भाजी घेणारा भाजी घेत असतो त्याच्यामध्ये जो भाजी घेत असतो तो खरेदीदार असतो आणि जो भाजी सेल करत असतो तो विक्रेता असतो आणि याच्यासाठी एक स्पेसिफिक मार्केट प्लेस असते किंवा आयदर तू गाडीवरती भाजी विकत असेल बाहेर तर ती त्याची गाडी म्हणजे थोडक्यात मार्केट प्लेस जे असतं ते आपण स्टॉक मार्केट आहे असं म्हणू शकतो त्यामध्ये ज्या लिस्टेड कंपन्या असतात 5000 3000 कंपन्या आहेत एन एस सी मध्ये पाच हजार आहेत बीएससी मध्ये तीन हजार कंपन्या लिस्टेड आहेत त्या कंपन्यासाठी जे मार्केट खरेदी विक्री करू शकतात ते म्हणजे स्टॉक मार्केट आहे स्टॉक मार्केट मध्ये आपण त्या कंपन्यांचा काही अंश भाग आपल्याकडे घेऊ शकतो आपण जर त्या कंपन्या खरेदी केला तर त्याचप्रमाणे त्या कंपन्या आपण आधी विकून मग खरेदी देखील करू शकतो जर आपण सेल घेतला तर
nice one
Thank you