Basics of Share Market 1/शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी 1/ How can beginner start investing
नमस्कार, आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केट विषयी अनेक जणांनी ऐकलं असेल कि आज मार्केट मध्ये तेजी होती आज मार्केट मध्ये मंदी होती. आज मार्केट साईडवे होत. तर काही शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी आज आपण पाहणार आहोत. अनेकजणांनां शेअर मार्केट म्हटलं तरी धडकी भरते . तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शेयर मार्केट म्हटलं तर एक भीती […]