तुमच्यासाठी ९ बेस्ट इलेक्ट्रिक वेहिकल स्टॉक्स इंडिया 2024/For you 9 Best EV stocks in india 2024

इलेक्ट्रिक स्टॉक नक्की आहेत तरी काय

आपण स1गळ्यांनीच ऐकलेला असेल सध्या इलेक्ट्रिक वेहिकल इलेक्ट्रिक वेहिकल सगळीकडे इलेक्ट्रिक वेहिकल्स चा बोलबाला आहे आणि इंडिया मध्ये देखील ते 2022 23 मध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर झालेले आहेत तर आपण आज बेस्ट electric vehicle stocks पाहणार आहोत.

बेस्ट इलेक्ट्रिक वेहिकल स्टॉक्स इंडिया 2024/EV stocks in india

इलेक्ट्रिकल वेहीकल मध्ये खूप सारे पार्ट्स येतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक वेहिकल ची बॅटरी येते किंवा त्याच्या स्पेअर्स पार्ट्स असतील तर या सगळ्या गोष्टींमुळे बरेचसे स्टॉक share market मधे वर आले आहेत तर त्यातील काहीच स्टॉक विषय आपणास जाणून घेणार आहोत म्हणजेच इलेक्ट्रिक इन्वेंशन vehicle मधे झाल्यानंतर काही स्टॉक्स नी ग्रीप घेतलेली आहे.

electric vehicle in near future

इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक वेहिकल स्टॉक्स कोणते 2024/EV stocks in india तर त्या स्टॉक बद्दल आपण आज पाहणार आहोत. जे बेस्ट स्टॉक्स आहेत आपल्या इंडिया मधले किंवा जे ev मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत . त्याविषयी आपण थोडस माहिती घेतल्यास आणि तुम्ही जर त्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी विचार करताय तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात

Olectra green tech ltd

ओलक्ट्रा ग्रीन टेक कंपनी ऑटो पार्ट सॉफ्टवेअर तसेच बसेस बनवण्याचे काम करते ते नवीन ग्रीन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करण्याचे काम कंपनी करते.बेस्ट इलेक्ट्रिक स्टॉक इन इंडिया मध्ये ओलक्ट्रा ग्रीन टेक ह्या कंपनीच्या बसेस फिरण्यासाठी खूपच आरामदायक आहेत. Ac बसेस पुरवण्याचे काम कंपनी करते ह्या बसेस मध्ये झिरो इमिशन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्या बसेस मेट्रोसिटी मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात जिथे खूप गर्दीचे ठिकाण असतात आणि इमिशन कमी करण्याचे जिथे गरज असते तसेच एअरपोर्ट रोड वरती ज्या पॅसेंजर बसेस आहेत तिथे देखील ओलक्ट्रा ग्रीन टेक खूप छान काम करत आहेत

कंपनीचा इन फ्युचर शेअर प्राईस नक्की वाढू शकते. ओलेक्ट्रा ग्रीन टेक ही कंपनी चांगले रिटर्न देवू शकते

टाटा मोटर्स

टाटा मोटर्स ही इंडिया मधे बेस्ट ⚡ वेहिकल स्टॉक आहे. टाटा मोटर्स विषयी आपण काय बोलणार टाटा मोटर ही खूप मोठी कंपनी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेईकल ह्या सेगमेंट मध्ये देखील ही कंपनी खूपच प्रभावीपणे काम करत आहे सध्या ही कंपनी सर्व शेअर मार्केटला इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये डॉमिनेट करत आहे. म्हणजेच ही सध्या लीडरशिप कंपनी आहे इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये तर या कंपनीच्या ज्या ब्रँड आहेत टाटा नेक्सन

(Tata Nexon), टाटा टियागो इव्ही, टाटा पंच ev, टाटा टिगोर ev, हे ब्रँड आहेत जे त्यांनी ev segment मध्ये लॉन्च केलेले आहेत टाटा मोटर्स असं उद्दिष्ट आहे की 2027 पर्यंत पंचवीस टक्के आणि दशकाच्या शेवटपर्यंत 50 टक्के इलेक्ट्रिक वेहिकलचे विक्रीचे उद्दिष्ट टाटा मोटर्स ने ठेवलेला आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने कोविड-19 च्या नंतर इलेक्ट्रिक segment मध्ये बेस्ट देण्याचे काम केले आहे. जे त्यांचे लॉस मेकिंग सबसिडी होत्या कंपनीच्या डिव्हिजन्स होत्या वेगवेगळ्या लॉस मेकिंगच्या त्या सर्व त्यांनी बंद केल्यात आणि जे प्रॉफिट मेकिंग सबसिडी आहेत त्यावर ती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेल आहे. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही covid-19 बऱ्यापैकी प्रॉफिट मध्ये आलेली आहे

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कमर्शियल vehicle मध्ये देखील आलेली आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस पर्यंत महिंद्रा कंपनीची जे मोठे ब्रँड आहे XUV त्यामध्ये देखील ev मध्ये आणणार आहेत. त्याचबरोबर महिंद्रा आणि महिंद्रा ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि भारतातील ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये दुव्यासारखा काम करते. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी एकदा सांगितलेलं ev हेच भविष्य आहे

अमाराराजा बॅटरीज

अमारा राजा बॅटरीच्या कंपनीचा फायनान्शिअल परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणूनच ती कंपनी बेस्ट इलेक्ट्रिक स्टॉक इन इंडिया मधे आहे.कंपनीने गेल्या पाच वर्षात १५ टक्के रिटर्न्स ऑन इक्विटी दिला आहे ही कंपनी रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये देखील काम करते. रिप्लेसमेंट मार्केटमध्ये खूपच चांगलं काम ही कंपनी करते.

इलेक्ट्रिक बॅट्रीज रिप्लेसमेंट करण्याची गरज जेव्हा आपल्याला पडते तेव्हा इलेक्ट्रिक बेटरीज रिप्लेस करण्याचं काम ही कंपनी करते. बॅटरी प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते.

अमारा राजा बॅटरीज या कंपनीची सुरुवात 1985 ला झालेली आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये अमारा राजा बॅटरीज ही कंपनी म्हणजे एक लीडरशिप कंपनी म्हणून त्या कंपनीकडे पाहिलं जातं त्या कंपनीचा फायनान्शिअल परफॉर्मन्स देखील खूपच चांगला आहे ह्या कंपनीचे जे ऑटोमध्ये जे ब्रँड आहेत ते ब्रँड आहेत. ॲमेझॉन पावरझोन टी एम त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये देखील ही कंपनी आपले प्रॉडक्ट विकते. कंपनीचा जो प्राइस टू एर्निंग रेशो आहे हा देखील 17.80 आहे सध्या चांगला बुलिश वरती आहे या स्टॉक मध्ये एक करेक्शन आल्यानंतर तुम्ही हा स्टॉक नक्कीच विकत घ्यायचा विचार करू शकता

ही कंपनी सध्या स्टॉक मार्केटमध्ये ए आर इ अँड एम या नावाने आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

मदरसन सोमी सिस्टीम ही कंपनी सध्या संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या नावाने आहे. हा स्टॉक देखील uptrend मधे आहे.

ही कंपनी बनवण्याचे काम करते तसेच ही कंपनी होंडा मोटर्स कंपनी लिमिटेड मध्ये सार्वजनिक स्वरूपात टोकियो स्टॉक एक्सचेंज सहाय्यक कंपनी आहे त्यात ती फोर व्हीलर व टू व्हीलर दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे दोन्ही कंपन्यांवरती काम करते ह्या कंपनीचा टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्ये होंडामध्ये 30% भाग आहे.

Endurance

Endurance ही भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियम डाय कास्टिंग कंपनी आहे ही कंपनी सर्व प्रकारचे डाय कास्टिंग चे काम करते.

Endurance कंपनी सर्व प्रकारचे अगदी डिझाईन पासून ते पुरवठा आणि विक्रीनंतरची सेवा या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करते नक्कीच ही कंपनी भविष्यात चांगलं काम करू शकते त्यामुळेच स्टॉक देखील चांगला परफॉर्म करू शकतो.

टाटा पॉवर

कोविद 19 नंतर तुम्ही पाहिला असेल टाटा पॉवर किती किती मोठी ग्रिप ह्या स्टॉक ने घेतलेली आहे. टाटा पॉवर ही कंपनी स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन करण्याच्या कामामध्ये खूप सहाय्यक कंपनी आहे.

सध्या देखील ही कंपनी जे इलेक्ट्रिकचे चार्जिंग स्टेशन्स आहेत ते बनवण्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे. हळूहळू ही कंपनी एक leadership कंपनी होऊ शकते.

टाटा पॉवर ने सध्याच एनटीपीसी बरोबर कॉन्ट्रॅक्ट देखील केलेला आहे की टाटा पॉवरची जी सोलर सिस्टीम लिमिटेड ही टाटा पॉवरची सबसिडी उप कंपनी आहे. त्या कंपनीने एनटीपीसी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की ते राजस्थानमध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जीचे रिसोर्सेस डेव्हलप करण्यासाठी हेल्प करतील.

ही कंपनी जास्त करून चार्जिंग स्टेशन बनवण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये चांगलं काम करू शकते टाटा पॉवर नक्कीच मदत करणाऱ्या गोष्टींमध्ये त्यामुळे देखील ह्या कंपनीचा स्टॉक्स वाढू शकतो.

KPIT technologies

के पेटी टेक्नॉलॉजी ही कंपनी गेले पंधरा वर्षांपासून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड पॉवर्टीन टेक्नॉलॉजी मध्ये काम करते. इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि एक्सलेटर पुरवण्याचे काम ही कंपनी करते.

तसेच ही कंपनी सायबर सुरक्षा विश्लेषण मध्ये देखील काम करते.

के पेटी टेक्नॉलॉजी ही कंपनी इलेक्ट्रिक वेहिकल्स ला जो डिजिटल डाटा सॉफ्टवेअर लागतो. ती टेक्नॉलॉजी develop करण्याचं काम करते. त्याच्यामुळे भविष्यात ही कंपनी बऱ्यापैकी ग्रोथ करू शकते.

हिंदुस्तान कॉपर

हिंदुस्तान कॉपर ही कंपनी तांबे उत्खनन शोषण खाणकाम यामध्ये काम करते.

ज्यात कॉपरचे फायदा गळती शुद्धीकरण करण्याचे काम केले जाते.इलेक्ट्रिक vehicle la जे कॉपर लागतात ते कॉपर ही कंपनी निर्माण करण्याचे काम करते ही कंपनी लॉन्ग टर्म साठी खूप चांगली ग्रोथ देऊ शकते.

Disclaimer: This is only for education purpose. Before investing take advice from fund advisory.

  1. ↩︎

Leave a Comment