पुरुषांसाठी मराठी उखाने
१. भाजित भाजि पालक भाजित भाजि पालक
…….माझी मालकिन मी तिचा मालक
२. भाजित भाजि मेथिची भाजित भाजि मेथिची
…….माझी प्रितीची
३. चलती है गाडी निकलता है धुर
……. हात मे गुलाब का फूल
४. परातीत परात चांदीची परात
……ची लेक आनली। ….. च्या घरात
५. दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योति
सौ ….. अन माझी अखंड राहो दे प्रीति
६. भल्या मोठ्या समुद्रात छोटिशि होडी
…… अन माझी no १ जोडी
७. प्रेमाच्या चौकात किती पन फिरा
….सरखा सापडनार नाही हिरा
८.माधुरीची अदा कटरीनाच रुप
…ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप
९. सुराविना कळला साज संगीताचा
… नावात गवसला अर्थ जीवनाचा
१०.मणी माझ्या आहे सुखी संसाराची आस
…तु फक्त गोड हास
११.सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली
… राणी माझी घरकामाता गुंतली